gavhaneacademy.com

संस्थापक

डॉ. वामन गव्हाणे

( PHD, M.Phil, M.Com, PG.DBM, B.Ed, GCC&A, DTL.)

गव्हाणे करिअर अकॅडमीमधील आमचे शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती, तसेच आमच्या शिक्षकांचा अनेक वर्षांचा अनुभव, याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतो आणि त्यामुळे त्यांचा वेळ वाचवला जातो. कठीण स्पर्धात्मक परीक्षांमध्येही विद्यार्थी वेळेत यश प्राप्त करतात. योग्य मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा गव्हाणे करिअर अकॅडमीत विद्यार्थ्यांना मिळते. आमच्या अकॅडमीमध्ये पोलिस, आर्मी, वनरक्षक, कर्मचारी निवड आणि जिल्हा परिषद यासारख्या विविध भरती परीक्षांसाठी सर्वसमावेशक तयारी केली जाते. गव्हाणे करिअर अकॅडमीच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी  स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवतात.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!

तुमच्या अथक मेहनत आणि जिद्दिने तुम्ही हे यश मिळवले आहे. तुम्हाला भविष्यातही अशाच प्रकारे यशस्वी होऊन नवीन उंची गाठण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

अकॅडमीची वैशिष्ट्ये

सरावासाठी भव्य मैदान

14 एकर विस्तृत कॅम्पस , 400 मीटर रनिंग ट्रॅक आणि विविध खेळांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध

( मैदानाचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा)

मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था

मुलींसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र राहण्याची विशेष व्यवस्था उपलब्ध

( होस्टेलचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा)

अनलिमिटेड जेवणाची सुविधा

विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट आणि रुचकर अनलिमिटेड जेवणाची सुविधा उपलब्ध आहे.

( जेवण सुविधा पाहण्यासाठी क्लिक करा)

संपूर्ण परिसरात CCTV कॅमेरे

संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे आहेत

( अधिक माहिती पाहण्यासाठी क्लिक करा)

कोरोना मुक्त कॅम्पस

विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण

( क्लासचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा)

सराव परिक्षा

नियमित सराव परिक्षा घेतल्या जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचे योग्य मूल्यांकन करता येते

( फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा)

पिण्यासाठी RO फिल्टरचे पाणी

अकॅडमीत विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे RO फिल्टर पाणी उपलब्ध

स्वच्छतेची व्यवस्था

अकॅडमीत विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट आणि बाथरूमसह स्वच्छतेची उत्कृष्ट व्यवस्था

सुसज्ज ग्रंथालय वर्तमानपत्रे मासिके

अभ्यासक्रम आधारित वर्तमानपत्रे आणि मासिके विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी उपलब्ध

विद्यार्थ्यांचे अभिप्राय

गव्हाणे करिअर अकॅडमी पुणे येथील विद्यार्थी जेवन करताना

Gavhane Academy 1600 meter running demo

Get In Touch

Admission Enquiry
Name

गव्हाणे करिअर अकडमी, पुणे

पोलीस / आर्मी / वनरक्षक / SSC GD / रेल्वे भरती स्पेशालिस्ट

नवीन बॅच 5 फेब्रुवारी पासून सुरु

Scroll to Top